Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १२:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:२९, ६ जून २०१४ (IST)
 
==पुणे विकिपीडिया संघ==
नमस्कार,
 
:''आपल्याविषयी अधिक माहिती मिलाल्यास आनंद होइल.''
मी मराठी विकिपीडियावर २००५ सालापासून काम करीत आहे व संपादनांबरोबरच प्रचालक व प्रशासकपदाची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहे.
 
:''संघामध्ये आलात तर खुप आनंदाची गोष्ट असेल''
आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद. मी आता सहसा पुण्यात नसतो त्यामुळे संघात शामिल होणे सध्या अशक्यच वाटते परंतु आपल्या या उपक्रमास शुभेच्छा.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:२९, ७ जून २०१४ (IST)