"महेश मांजरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १६]], [[इ.स. १९५८]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २८:
}}
 
'''महेश मांजरेकर''' ([[ऑगस्ट १६]], [[इ.स. १९५८]] - )हे [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना एक राष्ट्रिय पुरस्कार आणि दोन स्टार स्क्रिन अवॉर्ड्स् मिळाले आहेत.दिग्दर्शनाशिवाय त्यांनी काहि चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाहि समावेश आहे.'कांटे'या चित्रपटामुळे त्यांन अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलगु चित्रपट ओक्काडुन्नडु(२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर(२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाहि त्यांनी केल्या. त्यांनी '[[मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' (चित्रपट)|मी शिवाजी राजे भोसले बोलतोय]] या चित्रपटात शिवाजिशिवाजी महाराजांची भूमिका केली.
 
==बाह्य दुवे==
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:मांजरेकर, महेश}}
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|मांजरेकर,महेश]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
 
==बाह्य दुवे==