"महेश मांजरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''महेश मांजरेकर''' हे [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना एक राष्ट्रिय पुरस्कार आणि दोन स्टार स्क्रिन अवॉर्ड्स् मिळाले आहेत.दिग्दर्शनाशिवाय त्यांनी काहि चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाहि समावेश आहे.'कांटे'या चित्रपटामुळे त्यांन अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलगु चित्रपट ओक्काडुन्नडु(२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर(२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मकमनकारात्मक भुमिकाहि त्यांनी केल्या. त्यांनी 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटात शिवाजि महाराजांची भूमिका केली.
 
{{विस्तार}}