"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''रितेश देशमुख''' (जन्म: १७ डिसेंबर १९७८) हा [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक [[अभिनेता]] आहे तसेच तो भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहे. रितेश महाराष्ट्राचे माजी [[मुख्यमंत्री]] [[विलासराव देशमुख]] ह्यांचा मुलगा आहे. २००३ सालच्या चित्रपट [[तुझे मेरी कसम]]द्वारे रितेशने [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्याने केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मस्ति'या चित्रपटापासून त्याला व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्याला क्या कूल है हम,ब्लफमास्टर,मालामाल विकली,हेय बेबी,धमाल,दे ताली,हाउसफुल,डबल धमाल,तेरे नाल लव हो गया,हाउसफुल२,क्या सुपर कुल है हम,ग्रॅंड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्याने काम केले.
 
अभिनयाशिवाय,सेलेब्रिटि क्रिकेट लीग मध्ये 'वीर मराठी' नावाची टिम त्याची आहे तसेच तो या टिम चा कर्णधार देखिल आहे.
 
जानेवारी २०१३ मध्ये रितेशने [[बालक-पालक]] ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.