Content deleted Content added
नवीन पान: आपले विकिवर स्वागत आहे.कोलाहल या लेखात मी टंकनदोष काढले आहेत.प्...
 
No edit summary
ओळ २:
 
--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) २०:३९, २ जून २०१४ (IST)
आपल्या निमंत्रणाबाबत आभार.मी नागपूरला असतो.येथून पुण्याच्या संघात सहभागी होणे म्हणजे 'उंटावरून शेळ्या हाकलण्याजोगे' आहे असे मला वाटते.आपल्या संघाच्या सर्व सदस्यांना कृपया माझ्या शुभेच्छा कळवाव्यात.आपला विकिपिडियन्सचा संघ भरभराटीस येवो व विकित त्याद्वारे मोलाची भर पडो व पर्यायाने त्याद्वारे [[मराठी]]चीही सेवा घडो असे मनापासून कळकळीने वाटते.