"इस्रायल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ९०:
 
=== राष्ट्राची स्थापना ===
 
[[चित्र:Declaration of State of Israel 1948.jpg|thumb|180px|[[डेव्हीड बेन-गुरीयन|बेन-गुरीयन]] [[तेल अवीव्ह]]मध्ये [[मे १४]] [[इ.स. १९४८|१९४८]] साली [[इस्रायल राज्याच्या स्थापनेचे घोषणापत्र]] वाचताना.]]
{{main|इस्रायल राज्याच्या स्थापनेचे घोषणापत्र}}
हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या व ज्यू आणि अरब वसाहतींमध्ये समेट घडवून आणण्यात आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर १९४७ साली इंग्रज सरकारने पॅलेस्टाईनवरच्या अंमलामधून आपला सहभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला. [[संयुक्त राष्ट्रसंघ परिषद|संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने]] [[१९४७ ची फाळणी योजना]] संमत केली ज्यामध्ये भूभागाचे दोन तुकडे करण्यात आले. ह्या फाळणीत ज्यूंना साधारण ५५% तर अरबांना ४५% भूभाग दिला. [[जेरुसलेम]]च्या अधिकाराबाबतीतला वाद टाळण्यासाठी त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणाखाली असलेल्या भूभागाचा दर्जा देण्यात आला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्रायल" पासून हुडकले