"हेमा मालिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो Abhijitsathe ने लेख हेमामालिनी वरुन हेमा मालिनी ला हलविला |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट
| नाव = हेमा मालिनी
| चित्र = Hema_malini bhungama1.jpg▼
| चित्र आकारमान= 250 px
| मतदारसंघ_एमपी1 = [[मथुरा (लोकसभा मतदारसंघ)|मथुरा]]
| संसद1 = लोकसभा
| कार्यकाळ_आरंभ1 = १६ मे २०१४
| कार्यकाळ_समाप्ती1 =
| मागील1 = जयंत चौधरी
| पुढील1 =
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1948|10|16}}
| जन्मस्थान = अम्मनकुडी, [[तंजावूर जिल्हा]], [[तामिळ नाडू]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| नाते =
| अपत्ये = [[इशा देओल]], अहाना देओल
| निवास =
| व्यवसाय =
| धर्म = [[इस्लाम धर्म|इस्लाम]]
|
| संकेतस्थळ = ▼
▲| पती_नाव = धर्मेंद्र
| तळटीपा =
▲| संकेतस्थळ =
}}
'''हेमा मालिनी''' (जन्म: १६ ऑक्टोबर १९४८) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, [[भरतनाट्यम]] नर्तकी तसेच भारताच्या [[सोळावी लोकसभा|सोळाव्या व विद्यमान लोकसभेची]] सदस्य आहे. १९६८ सालच्या ''सपनो का सौदागर'' ह्या चित्रपटाद्वारे [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, [[ड्रीम गर्ल]], [[शोले (चित्रपट)|शोले]] इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७०च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या [[सीता और गीता]] चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार]] मिळाला.
१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता [[धर्मेंद्र]] सोबत विवाह केला. इ.स. २००० मध्ये [[भारत सरकार]]ने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला [[पद्मश्री पुरस्कार]] बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान [[राज्यसभा]] सदस्य राहिल्यानंतर [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये हेमा मालिनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[मथुरा (लोकसभा मतदारसंघ)|मथुरा]] मतदारसंघामधून [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून आली.
==बाह्य दुवे==
{{commons category|Hema Malini|हेमा मालिनी}}
* {{IMDb name|id=0004564}}
▲| चित्र =
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
{{DEFAULTSORT:मालिनी हेमा}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
|