"मायकेल फॅरेडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८६७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ ३:
 
== जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य ==
मायकेल फॅरेडे याचा जन्म [[सप्टेंबर २२]], [[इ.स. १७९१]] रोजी न्यूइंग्टन बट्स, [[सरे]], [[इंग्लंड]] येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे फॅरेडे फक्त जुजबी शिक्षण घेऊ शकला व वयाच्या १४ व्या वर्षी त्याला एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी पत्करावी लागली. या नोकरीच्या काळात त्याने दुकानात जुळवण्यासाठी आलेली पुस्तके भरपूर वाचून काढली. तो electric boy म्हणून ओळखला जातो.
 
== संदर्भ ==