"साओ पाउलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
छोNo edit summary
ओळ ६:
| चिन्ह = Brasao SaoPaulo SaoPaulo Brasil.svg
| नकाशा१ = ब्राझिल
| देश = ब्राझिलब्राझील
| राज्य = [[चित्र:Bandeira do Estado de São Paulo.svg|border|22px]] [[साओ पाउलो (राज्य)|साओ पाउलो]]
| स्थापना = १५५४
ओळ १९:
|longd=46 |longm=38 |longs=02 |longEW=W
}}
'''साओ पाउलो''' ([[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]: ''São Paulo'' ; अर्थ: ''संत पॉल'' ;) [[ब्राझिलब्राझील]] देशातील, तसेच पृथ्वीच्या [[दक्षिण गोलार्ध|दक्षिण गोलार्धातील]] सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझिलच्याब्राझीलच्या [[साओ पाउलो (राज्य)|साओ पाउलो राज्याची]] राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी.<sup>२</sup> आहे. २५ जानेवारी, इस्.अ. १५५४ रोजी स्थापलेल्या या शहराचे नाव ख्रिश्चन धर्मातील [[संत पॉल]] याच्या [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज भाषेतील]] नावावरून पडले.
 
साओ पाउलो देशातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथे [[साओ पाउलो रोखे बाजार]] आहे.
 
साओ पाउलो हे [[२०१४ फिफा विश्वचषक]] स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील [[अरेना कोरिंथियान्स]] येथे स्पर्धेमधील ६ सामने खेळवले जातील.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/साओ_पाउलो" पासून हुडकले