"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Secretary_Clinton_and_Bollywood_Star_Aamir_Khan_.jpg या चित्राऐवजी Secretary_Clinton_and_Bollywood_Star_Aamir_Khan.jpg हे चित्र वापरले.
ओळ ३३:
आजवर आमिरला अनेक [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक [[पुरस्कार]] मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्याला २००३ साली [[पद्मश्री]] तर २०१० साली [[पद्मभूषण]] पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला [[युनिसेफ]]ने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने [[मेधा पाटकर]] चालवित असलेल्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]]ाला पाठिंबा जाहीर केला होता.
 
[[चित्र:Secretary Clinton and Bollywood Star Aamir Khan Secretary_Clinton_and_Bollywood_Star_Aamir_Khan.jpg|इवलेसे|आमिर खान व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] परराष्ट्र सचिव [[हिलरी क्लिंटन]]]]
==चित्रपटयादी==
{| class="wikitable sortable"
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले