"भारतीय कम्युनिस्ट पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
}}
 
'''भारतीय कम्युनिस्ट पक्ष''' हा [[भारत|भारतातील]] एक [[राजकीय पक्ष]] आहे.या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ [[श्रीपाद अमृत डांगे]] यांनी केली.अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे [[मार्क्सवादी]] आहेत.[[कार्ल मार्क्स|कार्ल मार्क्सने]] प्रतिपादन केलेल्या साम्यवादी [[अर्थव्यवस्था|अर्थव्यवस्थेपासून]] हा पक्ष प्रभावित आहे.भारतात [[काँग्रेस पक्ष|काँग्रेस पक्षानंतर]] हा सर्वात जुना पक्ष आहे.
 
== महत्वाचे नेते ==
१७०

संपादने