"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १२:
|क्षेत्रफळ = सुमारे १,००,००० वर्ग किमी
|लोकसंख्या =
|चलने = [[होन]], [[मुद्रा (नाणे)|मुद्रा]], [[रुपया]], पैसा,[[शिवराई]]
}}
'''मराठा साम्राज्य''' [[इ.स. १६७४]] ते [[इ.स. १८१८]] पर्यंत [[भारत|भारतात]] अस्तित्त्वात असलेले [[हिंदू]] राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने [[दक्षिण आशिया]]चा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[इ.स. १६४५]] मध्ये विजापूर राज्यातून [[पुणे|पुण्याजवळील]] [[तोरणा]] किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजींनी त्यांच्या कालावधीत [[औरंगजेब|औरंगजेबाविरूद्ध]] [[गनिमी कावा]] वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. [[इ.स. १६८०]]मधील शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले. यानंतर शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या [[पेशवे|पेशव्यांच्या]] हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसर्‍या लढाईत]] अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा [[दुसरा बाजीराव]] आंग्लांबरोबरील तिसर्‍या लढाईत पराभूत झाला.