"स्मृती इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
२००३ साली स्मृतीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला व [[२००४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघामधून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या [[कपिल सिबल]] विरुद्ध निवडणुक लढवली.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये ती [[अमेठी (लोकसभा मतदारसंघ)|अमेठी]] मतदारसंघामधून [[राहुल गांधी]] विरुद्ध उभी राहिली आहेहोती.
 
[[नरेंद्र मोदी]] ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये]] स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले आहे.
 
==स्मृती इराणी याछी भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==