"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३९:
 
एकदा आइन्स्टाइन यांना त्यांच्या वडलांनी एक [[होकायंत्र]] दिले;आइन्स्टाइन यांना जाणीव झाली की, स्पष्टपणे दिसणारे 'रिक्त अवकाश' आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे.<ref>{{Citation |first=P. A. |last=Schilpp (Ed.) |title=Albert Einstein&nbsp;– Autobiographical Notes |pages=8–9 |publisher=[[Open Court Publishing Company]] |year=1979}}</ref> ते जसजसे मोठे होत गेले तसतसे,आइन्स्टाइन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती तसेच यांत्रिक उपकरणे बनवून आपली गणिताची कसब दाखवू लागले.जेव्हा आइन्स्टाइन दहा वर्षाचे होते,तेव्हा मॅक्स टॅलमड (नंतर [[मॅक्स टॅल्मी]]) या [[पोलंड]]मधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख आइन्स्टाइन यांच्या भावाने त्यांच्या कुटूंबाशी करून दिली.पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या ॲल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके,गणितीय कोडी तसेच तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे.या पुस्तकात इमॅन्युएल कॅंण्ट्स यांचे [[शुद्ध कारणाचे समालोचन]] हे पुस्तक तसेच [[युक्लिडचे घटक]] या पुस्तकांचा समावेश होता(''आइन्स्टाइन त्या पुस्तकाला '''एक पवित्र भूमिती पुस्तक'''असे म्हणत.'')<ref>M. Talmey, ''The Relativity Theory Simplified and the Formative Period of its Inventor''. Falcon Press, 1932, pp. 161–164.</ref><ref name=HarvChemAE>Dudley Herschbach, "Einstein as a Student", Department of Chemistry and Chemical Biology, Harvard University, Cambridge, Massachusetts, USA, pp. 4–5, web: [https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf HarvardChem-Einstein-PDF]</ref>
ॲल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली.त्यांची ही एक उत्कृष्ट पियानोवादक होती,ही कला त्यांनी अल्बर्टला शिकवली.त्यांचे मामा जेकब यांनी ॲल्बर्टला गणितं सोडवून दाखवण्याची शर्थ लावली,ही गणितं ॲल्बर्टने अतिशय आनंदात सोडवली.मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ दर आठवड्यात होणा-या महत्त्वपूर्ण भेटीत टॅलमड यांनी आणलेल्या अनेक अल्प धार्मिक अवस्था दाखवून '[[बायबल]]मधील अनेक गोष्टी या असत्य असू शकतात या विचाराकडे ॲल्बर्टचे मन वळवले.ॲल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की,ते [[प्रतलीय भूमितीचीभूमिती]]ची अवघड गणिते(''जी त्यांच्या अभ्यासक्रमातही नव्हती'') चुटकीसरशी सोडवत असत. <ref>[https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf Einstein as a Student], pp. 3–5.</ref>
 
=== शाळेतील दिवस ===