"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २५:
 
त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत [[ एडॉल्फ हिटलर ]] १९३३ मध्ये सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन हे जेथे प्राध्यापक असलेले [[प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी]] येथे परत जाण्यास नकार दिला होता. ते अमेरिकेत स्थायिक झाले.१९४० मध्ये [[अमेरिकेचे नागरिकत्व]] मिळवले. <ref>{{cite web |url=http://www.einstein-website.de/z_information/variousthings.html |title=Various things about Albert Einstein |last=Hans-Josef |first=Küpper |year=2000 |publisher=einstein-website.de |accessdate=July 18, 2009}}</ref>
दुसरे महायुद्ध पूर्वसंध्येला , आइन्स्टाइन यांनी एक पत्र अध्यक्ष [[ आइनस्टाइनफ्रँकलिन - स्झीलार्द पत्र |अध्यक्ष फ्रँकलिनडी. रूझवेल्ट]] यांना पत्र लिहिले. ज्यात त्यांनी नमूद केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी असे आवाहन केले परंतु याला दुजोरा न देत अमेरिकेने [[ मॅनहॅटन प्रकल्प ]] उभारला .आइन्स्टाइन यांनी सैन्याच्या संरक्षणाच्या धोरणाचा स्वीकार केला परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या [[केंद्रकीय विखंडन]] या तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रांचा निषेध केला.काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटीश तत्त्वज्ञ [[बर्ट्रांड रसेल ]] यांच्याशी संपर्क साधून [[रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा]] यावर स्वाक्षरी केली.या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते.आइन्स्टाइन हे अमेरिकेतील [[प्रिन्स्टन,न्यू जर्सी]] या शहरातील [[इन्स्टिट्युट फॉर अड्व्हान्स्ड स्टडी]] या शिक्षण संस्थेशी मरणोत्तर संलग्न राहिले.१९५५ साली त्याचा मृत्यू झाला.
 
आइन्स्टाइन यांनी एकूण ३०० वैज्ञानिक पत्रे तसेच एकूण १५० अवैज्ञानिक पत्रे संपूर्ण आयुष्यात प्रकाशित केली.<ref>"Paul Arthur Schilpp, editor 1951 730–746">{{Citation |author=Paul Arthur Schilpp, editor |year=1951 |title=Albert Einstein: Philosopher-Scientist, Volume II |publisher=Harper and Brothers Publishers (Harper Torchbook edition) |location=New York |pages=730–746}}His non-scientific works include: ''About Zionism: Speeches and Lectures by Professor Albert Einstein'' (1930), "Why War?" (1933, co-authored by [[Sigmund Freud]]), ''The World As I See It'' (1934), ''Out of My Later Years'' (1950), and a book on science for the general reader, ''[[The Evolution of Physics]]'' (1938, co-authored by [[Leopold Infeld]]).</ref>त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिरी आणि कल्पकता यामुळे शब्द [[अलौकिक बुद्धिमत्ता]] याला आइन्स्टाइन हे नाव समानार्थी झाले आहे.<ref>[http://wordnetweb.princeton.edu/perl/webwn?s=Einstein WordNet for Einstein].</ref>