"नत्रवायू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ २:
{{माहितीचौकट नत्रवायू}}
'''नत्रवायू''':नत्रवायू हा [[वातावरण|वातावरणात]] कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त
कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो.नत्रवायू हे [[विश्व|विश्वात]] सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे,तसेच आपली [[आकाशगंगा]] आणि [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे.पृथ्वीवर हा वायूरुपात आढळतो;याने [[वातावरण|पृथ्वीच्या वातावरणाचा]] सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे.हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी [[स्कॉटलॅंड|स्कॉटीश]] भौतिकतज्ञ [[डॅनियल रुदरफॉर्ड]] यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध लावला.
{{संक्षिप्त आवर्त सारणी}}
|