"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १९:
 
== छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनकाल ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे|पुण्याजवळ]] राहणार्‍या हिंदू मराठ्यांनी [[मुघल|मुघलांना]] या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बऱ्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. [[इ.स. १६७४]] मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता.
 
== शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी ==