Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
नमस्कार माझे नाव स्वप्नील मंगळवेढेकर आहे.मी विकिपिडीयावर संलग्न झालेला असून मराठी विकिपीडियात भर घालून नवनवीन लेख लिहिण्यास तत्पर आहे.माझी मातृभाषा [[मराठी]] असून मला [[इंग्रजी]],[[हिंदी]],[[गुजराती]],[[तमिळ]],[[तेलुगु]],[[कन्नड]],[[बंगाली]],[[पंजाबी]] आणि [[भोजपुरी]] या विकिपीडियाने अधिकृत केलेल्या भाषा ज्ञात आहेत.मला [[फ्रेंच]] आणि [[स्पॅनिश]] या भाषांची थोडक्यात माहिती आहे.मला [[देवनागरी]],[[इंग्रजी]],[[तमिळ-वट्टेळुत्तू|तमिळ लिपी]],[[गुजराती-महाजनी लिपी|गुजराती लिपी]],[[तेलुगू लिपी]],[[कन्नड लिपी]],[[बंगाली लिपी]] सहजतेने वाचता येतात.