"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत.
 
पतीबरोबर संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सतत जगभर फिरत असल्यामुळे कविता सुब्रमण्यम यांच्या कानावर देशोदेशीचे संगीत पडू लागले.त्यामुळे त्यांनी पतीची 'फ्यूजन म्युझिक'ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमातकार्यक्रमांत मीहीत्या त्यांना त्या साथ देऊ लागल्या. त्यामुळेअशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत आणि व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या, संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या.
 
त्यांच्या फ्यूजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिनबरोबरच, पियानो, कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूडची गाणी असा कार्यक्रम असतो, तर त्यांच्या 'ग्लोबल फ्यूजन' या कार्यक्रमात पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच, आफ्रिकी, जपानी, चिनी, किंवा नॉर्वेच्या संगीताचा समावेश असतो.
 
==स्वतःचा बँड==
५७,२९९

संपादने