"चक्रीवादळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dszpics1.jpg|250 px|right|thumb|[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओक्लाहोमा]] राज्यात झालेला एक (टोर्नेडो)]]
'''चक्रीवादळसेक्सवादळ''' ( {{lang-en|Cyclonic storm}}) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्रजी भाषेत ''सायक्लॉन'', अटलांटिकमध्ये होणाऱ्याला''हरिकेन'', आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला ''टायफून'' ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.
 
जेव्हा चक्रीवादळसदृश संरचना जमिनीवर तयार होते तेव्हा तिच्यातल्या एका प्रकाराला टोरनॅडो(घूर्णवात)) असे म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.