"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११५ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
 
===महाराष्ट्रातील ग्रंथालये===
पारंपारिकपारंपरिक ग्रंथालयां मध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेलंझालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी. टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. या पी. टी. फ्रेंचचा बराच प्रभाव आपल्याकडे दिसतो. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी याकामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. काही ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. उदा. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इ. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर / सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (आपटे वाचन मंदिर). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. {{संदर्भ हवा}}
 
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.{{संदर्भ हवा}} महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकुणएकूण 12१२,859८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील 75७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत.
 
ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. केंद्रभारत सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले.
 
कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरूझालीसुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे.
 
बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार आहेत. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील . २४ तास सुरू असणारी अभ्यासिका देखील सुरू असतातआहेत.
 
प्रबोधना साठीप्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाचीवाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरुसुरू व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडेलोकांकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. {{संदर्भ हवा}}
 
====सातारा जिल्ह्यातील ग्रंथालये====
सातारा जिल्ह्यामध्ये 435४३५ ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसितचांगलीच होतभरभराटीला आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिकअशीच वेगाने विकसित झाली पाहिजे.
 
====महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक====
राज्यात 12१२,859८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत 22२२,678६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार 20२० हजार, ‘क' वर्गासाठी 64६४ हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख 28२८ हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख 92९२ हजार रुपये वार्षिक अनुदान देतेदेत आले आहे.. हे अनुदान एक एप्रिल 2012२०१२ पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा 926९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून 2964२९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांनातिघांचा मिळूनएकूण दरमहामासिक 5926पगार ५९२६ रुपये पगार मिळतोअसतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा 8889८८८९ रुपये पगार मिळतोमिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या 10किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणगीमधूनदेणग्यांमधून जमा करून अनुदानाच्या रकमेत भर टाकावीकरावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च होतेझाली आणितरी निम्मीउरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इ.इत्यादींसाठी साठीपुरवावी खर्च होतेलागते.. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार 1500१५०० रु. होणार. एवढ्या तुटपुंज्या पगारात सुमारेमहाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनवेतनही नाही.
 
== ग्रंथालयांचे प्रकार ==
५७,२९९

संपादने