"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २८:
तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट [[तमिळ लिपी]] आहे.ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील लेख [[थायलंड]] व [[इजिप्त]] येथे सापडल्याचे पुरावे आहेत.
तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. २००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.
===व्युत्पत्ती===
=== Etymology ===
तत्कालीन तमिळ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पंडीयान राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळ संमेलने म्हणजेच [[तमिळ संगम]] भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन,विकास करण्यासाठी पंडीयान राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळ संगम या शब्दातूनच तमिळ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते.अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.१ल्या शतकात [[तोल्काप्पियुम]] हा तमिळ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.<ref>{{Harvnb|Zvelebil|1992|p=x}}</ref> [[साउथवर्थ]] यानुसार तमिळ या शब्दाचा अर्थ ''स्वभाषा'' किंवा ''स्वव्याख्यान'' असा होतो. <ref>{{Harvnb|Southworth|1998|pp=129–132}}</ref>
The earliest extant Tamil literary works and their commentaries celebrates the [[Pandiyan Kingdom|Pandiyan Kings]] for the organization of long-termed [[Tamil Sangams]], which researched, developed and made amendments in Tamil language. Even though the name of the language which was developed by these [[Tamil Sangams]] is mentioned as Tamil, the exact period when the name "Tamil" came to be applied to the language is unclear, as is the precise etymology of the name. The earliest attested use of the name is found in [[Tholkappiyam]], which is dated as early as 1st century BC.<ref>{{Harvnb|Zvelebil|1992|p=x}}</ref> Southworth suggests that the name comes from {{IAST|tam-miḻ}} > {{IAST|tam-iḻ}} 'self-speak', or 'one's own speech'.<ref>{{Harvnb|Southworth|1998|pp=129–132}}</ref>
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले