"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२:
भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभीजात गतिशास्त्राचे मुलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तुवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तुची होणरी हालचाल यातील संबंध वर्णन करतात. हे नियम खालिलप्रमाणे आहेत.
#'''पहिला नियम''': जडत्वीय संदर्भ चौकोटिमधुन पाहिल्यास, प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने हालचाल करते.
#'''दुसरा नियम''': '''बल''' = वस्तुमान x '''संवेगत्वरण'''. वस्तुवर कार्य करत असणाय्रा बलांची सदिश बेरिज हि त्या वस्तुचे वस्तुमान आणि तिचा संवेगत्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
#'''तिसरा नियम''': जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तुदेखिल पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.