"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
"[[काल-अवकाश|काल-अवकाशातील]] सर्व [[कण]], [[ऊर्जा|उर्जा]] आणि [[पदार्थ]] यांची गोळाबेरीज" अशी '''विश्वाची''' व्याख्या करता येते. आपण पाहू शकत असलेले (दृश्य) विश्व हे संपूर्ण विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहे असे अनेक [[खगोलशास्त्र]]ज्ञ मानतात.
 
विश्वाचा पसारा [[अनंत]] असून त्याची उत्पत्ती एका [[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फ़ोटातून]] (Big bang) झाली असे मानले जाते. विश्व हे सतत [[प्रसरण]] पावत आहे. (Expanding universe)
नुकत्याच झालेल्या [[खगोलशास्त्रीय]] निरीक्षणात असे दर्शवले गेले आहे की विश्वाचे वय सुमारे १३.७३( ± ०.१२ ) अब्ज वर्ष आहे आणि अवलोकनक्षम विश्वाचा जास्तीत जास्त व्यास हा सुमारे ९३ अब्ज [[प्रकाशवर्ष]] आहे.मात्र १३ अब्ज वर्षानंतर दोन ताराविश्व एकमेकांपासून ९३ अब्ज प्रकाश वर्ष दूर गेलेले आहेत हि गोष्ट केवळ एका [[विरोधाभास]] वाटू शकतो.कारण कि विशिष्ट सापेक्षता अनुसार अवकाश वेळेच्या प्रादेशिक विस्तारात द्रव्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. सामान्य सापेक्षता अनुसार आंतरिक मर्यादेविना अवकाश सर्वत्र पसरू शकते. विश्वाची व्याप्ती सीमित आहे की असीमित हे सांगणे शक्य नाही.
 
नुकत्याच झालेल्या [[खगोलशास्त्रीय]] निरीक्षणात असे दर्शवले गेले आहे की विश्वाचे वय सुमारे १३.७३( ± ०.१२ ) अब्ज वर्ष आहे आणि अवलोकनक्षम विश्वाचा जास्तीत जास्त व्यास हा सुमारे ९३ अब्ज [[प्रकाशवर्ष]] आहे.मात्र १३ अब्ज वर्षानंतर दोन ताराविश्व एकमेकांपासून ९३ अब्ज प्रकाश वर्ष दूर गेलेले आहेत हिही गोष्ट केवळ एका [[विरोधाभास]] वाटू शकतोशकते. .कारण कि विशिष्ट सापेक्षता अनुसार अवकाश वेळेच्या प्रादेशिक विस्तारात द्रव्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. सामान्य सापेक्षता अनुसारसिद्धान्तानुसार आंतरिक मर्यादेविना अवकाश सर्वत्र पसरू शकते. विश्वाची व्याप्ती सीमित आहे की असीमित हे सांगणे शक्य नाही.
[[विश्वाचा अंत]] या विषयावर अनेक स्पर्धात्मक सिद्धांत आहेत. [[भौतिकशास्त्र वैज्ञानिकांना]] प्रश्न पडलाय की काय होऊ शकते,काय [[बिग बँग]] ज्या महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली त्याच विस्फोटाच्या पुनरावृत्तीने विश्वाचा विनाश होणार आहे.अनेक तर्क अमान्य झाले,तत्पूर्वीचे सिद्धांत योग्य होते का ?हा प्रश्न देखील उद्भवतो.काही विविध [[बहुवैश्विक सिद्धांत]] देखील आहेत. काही भौतिकविद्वानाच्या मते अपरिमित ब्रम्हांडात अनेक विश्व आहेत आणि त्या असंख्य विश्वंपैकी आपले एक विश्व आहे ज्यात असंख्य सूर्यमाला आहेत.[11][12]
 
[[विश्वाचा अंत]] या विषयावर अनेक स्पर्धात्मकउलटसुलट सिद्धांतसिद्धान्त आहेत. [[भौतिकशास्त्र वैज्ञानिकांना]] प्रश्न पडलाय की काय होऊ शकते,? काय [[बिग बँग]] ज्या महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली? त्याच विस्फोटाच्या पुनरावृत्तीने विश्वाचा विनाश होणार आहे.? अनेक तर्क अमान्य झाले,तत्पूर्वीचे. सिद्धांतपूर्वीचे सिद्धान्य योग्य होते का, ?हा प्रश्न देखील उद्भवतो.काही विविध [[बहुवैश्विक सिद्धांतसिद्धान्त]] देखील आहेत. काही भौतिकविद्वानाच्याभौतिक विद्वानाच्या मते अपरिमित ब्रम्हांडात अनेक विश्वविश्वे आहेत आणि त्या असंख्य विश्वंपैकी आपले एक विश्व आहे ज्यात असंख्य सूर्यमाला आहेत असे आपले एक विश्व आहे. [11][12]
 
=ऐतिहासिक पार्श्वभूमी=
"https://mr.wikipedia.org/wiki/विश्व" पासून हुडकले