"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
[[विश्वाचा अंत]] या विषयावर अनेक स्पर्धात्मक सिद्धांत आहेत. [[भौतिकशास्त्र वैज्ञानिकांना]] प्रश्न पडलाय की काय होऊ शकते,काय [[बिग बँग]] ज्या महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली त्याच विस्फोटाच्या पुनरावृत्तीने विश्वाचा विनाश होणार आहे.अनेक तर्क अमान्य झाले,तत्पूर्वीचे सिद्धांत योग्य होते का ?हा प्रश्न देखील उद्भवतो.काही विविध [[बहुवैश्विक सिद्धांत]] देखील आहेत. काही भौतिकविद्वानाच्या मते अपरिमित ब्रम्हांडात अनेक विश्व आहेत आणि त्या असंख्य विश्वंपैकी आपले एक विश्व आहे ज्यात असंख्य सूर्यमाला आहेत.[11][12]
 
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
आतापर्यंत नोंद केलेल्या [[इतिहास]] , विविध [[वैश्विक सिद्धांत]] व ग्रंथांवरून असा निष्कर्ष निघतो कि फार पूर्वीपासून विश्वाचे निरीक्षण केले जात होते. अर्वाचीन भूमध्य परिमाणसंबंधीच्या विविध रचनाकृती फार पूर्वीच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी विकसित केल्या होत्या. अनेक शतकांनंतर अधिक तंतोतंत निरीक्षणे आणि [[गुरुत्वाकर्षण]] संबंधी अनेक सिद्धांतनंतर [[कोपर्निकस]] चे [[सुर्यामध्यसापेक्ष रचना]] आणि सूर्यमालेची [[न्युटनन्यूटन]] रचना, अनुक्रमे झालेल्या अनेक [[खगोलशास्त्रीय]] संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले की कोट्यावधी वर्षापासून असंख्य विश्वांपैकी एक विश्वात असलेल्या असंख्य आकाशगंगा यांपैकी आपली [[सूर्यमाला]] अंतःस्थापित आहे. जो पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान अवकाशात पोहोचले तोपर्यंत अनेक [[दीर्घिका]] , त्यात असलेल्या असंख्य [[आकाशगंगा]] , त्या आकाशगंगात असंख्य [[तारे]] दृष्टीक्षेपात पडले.
 
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विश्व" पासून हुडकले