"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
 
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
आतापर्यंत नोंद केलेल्या [[इतिहास]] , विविध [[वैश्विक सिद्धांत]] व ग्रंथांवरून असा निष्कर्ष निघतो कि फार पूर्वीपासून विश्वाचे निरीक्षण केले जात होते. अर्वाचीन भूमध्य परिमाणसंबंधीच्या विविध रचनाकृती फार पूर्वीच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी विकसित केल्या होत्या. अनेक शतकांनंतर अधिक तंतोतंत निरीक्षणे आणि [[गुरुत्वाकर्षण]] संबंधी अनेक सिद्धांतनंतर [[कोपर्निकसचेकोपर्निकस]] चे [[सुर्यामध्यसापेक्ष रचना]] आणि सूर्यमालेची [[न्युटन]] रचना, अनुक्रमे झालेल्या अनेक [[खगोलशास्त्रीय]] संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले की कोट्यावधी वर्षापासून असंख्य विश्वांपैकी एक विश्वात असलेल्या असंख्य आकाशगंगा यांपैकी आपली [[सूर्यमाला]] अंतःस्थापित आहे. जो पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान अवकाशात पोहोचले तोपर्यंत अनेक [[दीर्घिका]] , त्यात असलेल्या असंख्य [[आकाशगंगा]] , त्या आकाशगंगात असंख्य [[तारे]] दृष्टीक्षेपात पडले.
 
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विश्व" पासून हुडकले