"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
नुकत्याच झालेल्या [[खगोलशास्त्रीय]] निरीक्षणात असे दर्शवले गेले आहे की विश्वाचे वय सुमारे १३.७३( ± ०.१२ ) अब्ज वर्ष आहे आणि अवलोकनक्षम विश्वाचा जास्तीत जास्त व्यास हा सुमारे ९३ अब्ज [[प्रकाशवर्ष]] आहे.मात्र १३ अब्ज वर्षानंतर दोन ताराविश्व एकमेकांपासून ९३ अब्ज प्रकाश वर्ष दूर गेलेले आहेत हि गोष्ट केवळ एका [[विरोधाभास]] वाटू शकतो.कारण कि विशिष्ट सापेक्षता अनुसार अवकाश वेळेच्या प्रादेशिक विस्तारात द्रव्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. सामान्य सापेक्षता अनुसार आंतरिक मर्यादेविना अवकाश सर्वत्र पसरू शकते. विश्वाची व्याप्ती सीमित आहे की असीमित हे सांगणे शक्य नाही.
 
[[विश्वाचा अंत]] या विषयावर अनेक स्पर्धात्मक सिद्धांत आहेत. [[भौतिकशास्त्र वैज्ञानिकांना]] प्रश्न पडलाय की काय होऊ शकते,काय [[बिग बँग]] ज्या महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली त्याच विस्फोटाच्या पुनरावृत्तीने विश्वाचा विनाश होणार आहे.अनेक तर्क अमान्य झाले,तत्पूर्वीचे सिद्धांत योग्य होते का ?हा प्रश्न देखील उद्भवतो.काही विविध [[बहुवैश्विक सिद्धांत]] देखील आहेत. काही भौतिकविद्वानाच्या मते अपरिमित ब्रम्हांडात अनेक विश्व आहेत आणि त्या असंख्य विश्वंपैकी आपले एक विश्व आहे ज्यात असंख्य [[सुर्यामाला]] आहेत.[11][12]
 
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विश्व" पासून हुडकले