"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
"[[काल-अवकाश|काल-अवकाशातील]] सर्व [[कण]], [[ऊर्जा|उर्जा]] आणि [[पदार्थ]] यांची गोळाबेरीज" अशी '''विश्वाची''' व्याख्या करता येते. आपण पाहू शकत असलेले (दृश्य) विश्व हे संपूर्ण विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहे असे अनेक [[खगोलशास्त्र]]ज्ञ मानतात
विश्वाचा पसारा [[अनंत]] असून त्याची उत्पत्ती एका [[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फ़ोटातून]] (Big bang) झाली असे मानले जाते. विश्व हे सतत [[प्रसरण]] पावत आहे. (Expanding universe)
नुकत्याच झालेल्या [[खगोलशास्त्रीय]] निरीक्षणात असे दर्शवले गेले आहे की विश्वाचे वय सुमारे १३.७३( ± ०.१२ ) अब्ज वर्ष आहे आणि अवलोकनक्षम विश्वाचा जास्तीत जास्त व्यास हा सुमारे ९३ अब्ज [[प्रकाशवर्ष]] आहे.मात्र १३ अब्ज वर्षानंतर दोन ताराविश्व एकमेकांपासून ९३ अब्ज प्रकाश वर्ष दूर गेलेले आहेत हि गोष्ट केवळ एका [[विरोधाभास]] वाटू शकतो.कारण कि विशिष्ट सापेक्षता अनुसार अवकाश वेळेच्या प्रादेशिक विस्तारात द्रव्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. सामान्य सापेक्षता अनुसार आंतरिक मर्यादेविना अवकाश सर्वत्र पसरू शकते. विश्वाची व्याप्ती सीमित आहे की असीमित हे सांगणे शक्य नाही.
 
 
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विश्व" पासून हुडकले