"दादा धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांचा जन्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.
 
भारताचे न्यायमूर्ती [[चंद्रशेखर धर्माधिकारी]] हे दादा धर्माधिकारींचे सुपुत्र.
 
==दादा धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके==
* अहिंसक क्रांति की प्रक्रिया (हिंदी)
* आपल्या गणराज्याची घडण (मराठी)
* क्रांतिशोधक (हिंदी)
* गांधीजी की दृष्टी (हिंदी)
* गांधीजी की दृष्टी अगला कदम (हिंदी, जर्मन)
* दादा की बोध कथाएं
* तरुणाई (मराठी)
* नये युग की नारी
* दादा की बोध कथाएं (मराठीत, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३)
* मानवनिष्ठ भारतीयता
* दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २.
* युवा और क्रांति
* नये युग की नारी (हिंदी)
* लोकतंत्र विकास और भविष्य
* नागरिक विश्वविद्यालय - एक परिकल्पना (मराठी)
* समग्र सर्वोदय दर्शन
* प्रिय मुली (मराठी)
* स्त्री-पुरुष सहजीवन
* मानवनिष्ठ भारतीयता (हिंदी, मराठी)
 
* मैत्री (मराठी)
 
* युवा और क्रांति (मराठीत, क्रांतिवादी तरुणांनो)
 
* लोकतंत्र विकास और भविष्य (मराठीत, लोकशाही विकास आणि भविष्य)
 
* समग्र सर्वोदय दर्शन (मराठीत, सर्वोदय दर्शन)
 
* स्त्री-पुरुष सहजीवन (हिंदी, मराठी)
* हिमालय की यात्रा (अनुवाद; मूळ गुजरातीत, लेखक दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर)
 
==दादा धर्माधिकारी यांच्या कार्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==
* दादा धर्माधिकारी - जीवन दर्शन (संपादिका तारा धर्माधिकारी)
* विचारयोगी - दादा धर्माधिकारी (संकलन-संपादन तारा धर्माधिकारी)
* स्नेहयोगी - दादा धर्माधिकारी (लेखिका तारा धर्माधिकारी)