"गोहर कर्नाटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
गोहर कर्नाटकी या एक उत्कृष्ट गायिका होती. त्यांनी काही काळ रेडिओवर गायन आणि सिनेमांमध्ये व गंधर्व नाटक मंडळींच्या संगीत नाटकांमध्ये अभिनयही केलेला आहे.
मृत्यू:
गोहर कर्नाटकी यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये मधुमेहासारखा दुर्धर विकार जडला होता. दिनांक १९ मे १९६४ सालीरोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे मुंबईत निधन झाले.
 
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]