"दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

क्रिकेटचे मैदान
Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे '''दुबई आंतराष्ट्रीय मैदान''' संयुक्...
(काही फरक नाही)

१७:३८, २ मे २०१४ ची आवृत्ती

दुबई आंतराष्ट्रीय मैदान संयुक्त अरब अमीरातीमधील दुबई शहरात असलेले खेळांचे मैदान आहे. येथे क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. २०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.

चित्र:Dubai International Cricket Stadium.jpg

याची क्षमता २५,००० ते ३०,००० प्रेक्षकांची आहे.