"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६:
 
उद्देश- संकल्पना निश्चित झाल्यावर मूळ उभारलेल्या वस्तुसंग्रहालयाची पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या समितीत जॉर्ज बर्डवूड, जगन्नाथ शंकरशेठ आणि भाऊ दाजी लाड हे सदस्य होते. २ मे १८६२ रोजी या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊन १८७२ साली ती लोकांसाठी खुली करण्यात आली.
या संस्कृतीरक्षक इमारतीचा आराखडा त्या वेळचे महापालिका अभियंता ट्रेसी यांनी तयार केला होता तर त्यात आवश्यकतेनुसार मेसर्स स्कॉट मॅक्ली लँडलॅन्ड या वास्तुविशारद आस्थापनेनी काही सुधारणा करून त्याला अंतिम स्वरूप दिले. ही वास्तू उभारण्यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अविश्रांत श्रम घेतले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले.
 
==वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचा परिसर==