"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
 
==संस्थापकांचे दालन==
तळमजल्यावरील दालनाच्या उजव्या अंगाला एक लहानसे सभागृह आहे. येथे १९ व्या शतकातील चित्राकृती आहेत. येथेच वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे दृक्श्राव्यदृक्‌श्राव्य सादरीकरण मार्गदर्शक आहे. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मधोमध मोकळी जागा सोडून दोन्ही बाजूंनी ४० पायऱ्यांचा प्रशस्त दगडी जिना आहे. जिन्याच्या मध्यावर असलेल्या संस्थापकांच्या दालनात वस्तुसंग्रहालयाशी संबंधित त्याकाळच्या मान्यवरांची भलीमोठी तैलचित्रे पाहायला मिळतात. त्यात जमशेठजी जीजीभॉय, नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड या भारतीयांबरोबर काही ब्रिटिश अंमलदारांचीही तैलचित्रे आहेत. या कलादालनाला मधोमध मोकळी जागा असून, त्याला लोखंडी कठडे आहेत. या मजल्याच्या दोन्ही बाजूस ७-७ सुशोभित खांब छतापर्यंत पोहोचले असून, अखेरीस मजल्याचे छतही चित्राकृतीमुळे आकर्षक वाटते.
 
==मुंबईतील लोकजीवन==