"ओंकारेश्वर (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ओंकारेश्वर पुणेपान ओंकारेश्वर, पुणे कडे संतोष दहिवळ स्थानांतरीत
छो added Category:पुणे using HotCat
ओळ ६:
 
१९७० पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सूतक पूर्णकरण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. हे जागृत देवस्थान असल्याचा अनुभव भाविकांना येतो. विश्व हिदू परिषदेनेमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी २५ लाख रुपयांचा निधीसंकलित करण्याचा संकल्प केला आहे.
 
[[वर्ग:पुणे]]