"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५८:
== वर्णन ==
१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासुन आढळते. तो [[आशिया]] आणि [[आफ्रिका]]मध्ये आढळतो. सिंव्हाचे दोन प्रकार आहेत [[आफ्रिकाई सिंह]] आणि [[आशियाई सिंह]]. [[युरोपीयन सिंह]] आणि [[बारबेरी सिंह]] हे सिंह आता नष्ट झाले आहेत. [[पांढरा सिंह]] हा [[दक्षिण आफ्रिका]]त मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] यापैकी एखादं भक्ष्य चपळाईने पकडायचं, तरी कित्येकदा चारेक प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते. पण एकदा पोटावर ताव मारला की दिवसातले वीसेक तास हे महाराज विश्रांती किंवा निद्रादेवीच्या आधीन होतात. सिंहीणीच्या शिकारीवरच सिंह जगतो, हे आफ्रिकन सिंहांच्या बाबतीत खरं असलं, तरी आशियातले सिंह त्याला अपवाद असतात. ते शिकार करतात, प्रसंगी शिकारीची चोरीही करतात.
 
==प्रतिमा==
{{gallery
|File:Durga 2005.jpg|दुर्गा मातेचे वाहन सिंह आहे
|File:Hoysala emblem.JPG|होयसाल या राज्याचे प्रतिक मध्ये सिंह
|File:Kaykhusraw II dirham.jpg|या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे
|File:AsiaticLionMale.jpg|गिर जंगलात उन्हामध्ये उब घेताना एक नर सिंह
|File:Asiatic lion 03.jpg|गिर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह
|File:White Lion.jpg|पंधरा सिंह
|File:Panthera leo stretching (Etosha, 2012).jpg|आफ्रिकन सिंह आळस देताना
|File:Panthera leo & Crocuta crocuta.jpg|आफ्रिकन सिंह आणि [[तरस]]
|File:Lions taking down cape buffalo.jpg|चार आफ्रिकन सिंव्हिणी एका रान म्हशीची शिकार केल्यावर
|File:Male Lion and Cub Chitwa South Africa Luca Galuzzi 2004.JPG|आफ्रिकन सिंह छाव्या बरोबर
}}
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले