"तरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 115.242.111.160 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...
No edit summary
ओळ २७:
}}
 
[[File:Striped Hyena Adult.jpg| 480 px |thumb| left |ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील [[पट्टेरी तरस]]]]
एक [[प्राणी]].
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये मिळतो. तरस या प्राण्याच्या जाती म्हणजे [[पट्टेरी तरस]], [[ठिपकेदार तरस]], [[तपकिरी तरस]] व [[आर्डवुल्फ]]. या प्राण्याचा आवाज मानुष हसल्यासारखा असतो म्हणून याला लाफिग आनिमल (हसणारा प्राणी) असे म्हणतात. हा प्राणी मौसाहारी आहे. [[पट्टेरी तरस]] हि जात भारत,नेपाळ,पाकिस्तान, आफ्घानिस्तान, इराण, अजरबैजान,आर्मेनिया,जोर्जिया,तुर्कमेनिस्तान,ताजिकिस्तान, उझ्बेकीस्यान, [[उत्तर आफ्रिका]], केन्या, टांझानिया व [[अरबी द्वीपकल्प]] मध्ये आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेश व डेक्कन पेनिन्सुलात मिळतात. सुमारे १००० ते ३००० तरस भारतात राहतात. जरी तरासना वाचवण्यासाठी प्रयतन सूर आहेत तरी बिबट्या आणि वाघ या प्राण्याच्या अस्तित्वामुळे तरसांची संख्या कमी होत चाली आहे.
 
 
== उपप्रजाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तरस" पासून हुडकले