"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८७:
=== करूणानिधी तुरूंगात ===
[[चित्र:Images8.jpg|left]]
जयललिता सत्तेवर आल्यावर करूणानिधींना तुरूंगात डांबून त्यांच्यावर सूड उगवतील अशी सर्वांची अटकळ होती.आणि झालेही तसेच. ३० जून २००१ रोजी मध्यरात्री पोलिसांनी करूणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टँलिन यांना चेन्नाई शहरात बांधलेल्या फ्लायओव्हर ब्रीज बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून तर केंद्रिय मंत्री मुरासोली मारन आणि टी.आर.बालू यांना पोलिस कारवाईत अडथळा आणल्याबद्दल अटक केली.त्यावेळी पोलिसांनी ७८ वर्षांच्या करूणानिधींना फरफटतअपमानास्पद न्यायचावागणूक उद्दामपणादिली पोलिसांनीअसा दाखवला.त्याआरोप अमानुषपणाविरूध्दझाला.त्याचा देशभरात संतापाची लाटनिषेध उसळलीझाला.जयललितांचे सरकार बरखास्त करायचीही मागणी उठली.काँग्रेस पक्षाने पोलिस कारवाईचा निषेध केला मात्र जयललितांचे सरकार बरखास्त करायला विरोध केला.केंद्र सरकारने राज्यपालांकडून एकूण परिस्थितीचा अहवाल मागितला.मात्र राज्यपालांनी पोलिसांचाच अहवाल केंद्राकडे पाठवून दिला.त्याविषयी नापसंती व्यक्त करत केंद्र सरकारने राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिवी यांना पदावरून काढून टाकले.
 
=== इ.२००० ते पुढे ===