"रामचंद्र नीळकंठ बावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎रामचंद्रपंत पंत अमात्यकृत कल्याण स्तवन: विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरीत
ओळ ५:
{{विकिस्रोत साहित्यिक}}
 
==रामचंद्रपंत पंत अमात्यकृत कल्याण स्तवन==
सत्यस्वरूप निर्विकार। जाले तदाकार अंतर । आणि सगुण साक्षात्कार । निरंतर ॥
ऐसे जे साधू भले । जे स्वामी समागम लाभले । त्यांची वंदिता पावले । घडे अलभ्य लाभ ॥
त्यंचे वर्णावे स्वरूप । तरी ते नित्य कल्याणरूप । स्मरणमात्रे प्राणी अमूप । तरती भवसागरि॥
त्यांच्या कृपावलोकने । अक्षई सुख लाधणे । त्यांची कृपा होणे । पूर्वपुण्येकरून ॥
ऐसे जे सज्जन । त्यांचे करिता चिंतन । तेणे होइजे धन्य । इह आणि परत्री ॥
 
{{मराठा साम्राज्य}}