"रिचर्ड निक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९९४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो Richard_Nixon.jpg या चित्राऐवजी Richard_M._Nixon,_ca._1935_-_1982_-_NARA_-_530679.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
[[चित्र:Richard NixonRichard_M._Nixon,_ca._1935_-_1982_-_NARA_-_530679.jpg|thumb|right|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड निक्सन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Richard Milhous Nixon'') (९ जानेवारी, इ.स. १९१३ - २२ एप्रिल, इ.स. १९९४) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर]] याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचा ३६वा उपराष्ट्राध्यक्ष होता, तर तत्पूर्वी अमेरिकन संसदेत [[कॅलिफोर्निया]]चा प्रतिनिधी (इ.स. १९४७ ते इ.स. १९५०) व सेनेटसदस्य (इ.स. १९५० ते इ.स. १९५३) होता. [[वॉटरगेट प्रकरण|वॉटरगेट प्रकरणात]] याच्याविरोधात [[महाभियोग]] चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर याने ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हा अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे.