"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
 
==जीवन==
[[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले [[मुख्यमंत्री]] म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र [[महाराष्ट्र]] निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले [[मुख्यमंत्री]] म्हणूनही त्यांचीच निवड झाली. [[इ.स. १९६२]] मध्ये [[चीन]] युद्धाच्या काळात तत्कालीन [[पंतप्रधान]] [[पंडित नेहरू|पंडित नेहरूंनी]] यशवंतरावांची नेमणूक देशाच्या [[संरक्षणमंत्री]]पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी [[उपपंतप्रधान]], [[केंद्रीय गृहमंत्री]], [[अर्थमंत्री]], [[संरक्षणमंत्री]], [[परराष्ट्रमंत्री]] ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात [[जनता पक्ष|जनता पक्षाचे]] सरकार असताना (१९७७-७८) ते [[विरोधी पक्षनेते]] होते. तसेच पुढे ते [[केंद्रीय वित्त आयोग|आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे]] [[अध्यक्ष]]ही झाले.
 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .