"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 24 langlinks, now provided by Wikidata on d:Q651141
ओळ ३२:
== एम.जी.रामचन्द्रन पूर्वार्ध ==
[[चित्र:Images2.jpg|right|thumb|एम.जी.रामचन्द्रन]]
जून १९७७ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या.त्यात अभाअण्णाद्रमुक पक्षाने २३४ पैकी १३० जागा जिंकल्या तर द्रमुक पक्षालापक्षाने ४८ जागांवरजागा समाधान मानावे लागलेजिंकल्या. एम.जी.रामचन्द्रन स्वतः अरुपकोट्टाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ३० जून १९७७ रोजी त्यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दरम्यान काँग्रेस आणि द्रमुक पक्षातले संबंध सुधारले आणि अभाअण्णाद्रमुक इंदिरा काँग्रेसपासून दूर गेला. काँग्रेस आणि द्रमुक पक्षांनी १९८० च्या लोकसभा निवडणुका युती करून लढवल्या.त्याया निवडणुकांमध्ये अभाअण्णाद्रमुकअण्णाद्रमुकचा पक्षालामोठा जोरदारपराभव हादरा बसलाझाला. काँग्रेस आणि द्रमुक युतीने ३९ पैकी ३६ जागा जिंकल्या तर अभाअण्णाद्रमुक पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या.
 
[[चित्र:Images7.jpg|left|thumb|एम.करुणानिधी]]
सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर [[इंदिरा गांधी]]ने विरोधी पक्ष सत्तेत असलेली अनेक राज्य सरकारे बरखास्त केली.त्यात श्री.रामचन्द्रन यांचे सरकारही बरखास्त झाले. मे १९८० मध्ये राज्य विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. श्री.एम.जी.रामचन्द्रनया हेनिवडणुकांमध्ये तमिळ२३४ जनतेतपैकी अफाट लोकप्रियता असलेले नेते आणि नट होते. राज्य१२९ विधानसभा निवडणुकीतजागा तेजिंकून स्वतःसहा उतरलेमहिन्यांपूर्वी आणिलोकसभा राज्यातील जनतेपुढे ते किंवा करुणानिधी असे दोन पर्याय होते.जानेवारी १९८० मध्येनिवडणुकांमध्ये झालेल्या निवडणुकीतपराभवाची केंद्रातभरपाई स्थिरपक्षाने सरकार द्यायच्या उद्देशाने राज्यातील जनतेने काँग्रेस आणि द्रमुक युतीला भरघोस मते दिलीकेली.मात्र विधानसभा निवडणुकीत रामचन्द्रन की करुणानिधी असा प्रश्न उभा राहिल्यावर तमिळ जनतेने त्यांचे अनभिषिक्त सम्राट रामचन्द्रन यांच्याच बाजूला कौल दिला. अभाअण्णाद्रमुक पक्षाने २३४ पैकी १२९ तर काँग्रेस आणि कॉंग्रेस-द्रमुक युतीने ६८ जागा जिंकल्या. आणि [[९ जून ]],[[१९८०]] रोजी श्री.एम.जी.रामचन्द्रन यांचायांनी राज्याचेदुसऱ्यांदा मुख्यमंत्रीराज्याच्या म्हणूनमुख्यमंत्रीपदाची पुन्हासुत्रे शपथविधीहाती झालाघेतली.
 
श्री. रामचन्द्रन हे तमिळनाडूचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. त्यांना जनतेचे अलोट प्रेम मिळाले. सरकारी शाळांमधून दुपारचे जेवण द्यायच्या त्यांच्या सरकारचा निर्णय जनतेत लोकप्रिय ठरला.त्यांनी तमिळ जनतेत असलेल्या व्यापक जनाधाराच्या बळावर प्रसंगी इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारशी दोन हात केले.तांदूळ वाटपात राज्यावर अन्याय होत आहे असा आरोप करून त्यांनी ९ फेब्रुवारी १९८३ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
 
== एम.जी.रामचन्द्रन उत्तरार्ध ==