"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q216173
छोNo edit summary
ओळ १:
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन: Freie Stadt Danzig ''फ्रीफ्राई श्टाट डान्झिग'', पोलिश: Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क''), आजचे [[गदान्स्क]], हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=The Danzig Dilemma, A Study in Peacemaking by Compromise |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-09 |लेखक= John Brown Mason |स्थान= |work= |प्रकाशक=Stanford university press |वर्ष= 1946|भाषा=}} page 284.</ref>
 
या शहरवजा राष्ट्रात पूर्वी [[जर्मन साम्राज्यातसाम्राज्य]]ात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे[[पोलंड]]चे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm
| शीर्षक = The Versailles Treaty June 28, 1919: Part III
ओळ ८:
| कृती = [[The Avalon Project]]
}}</ref>
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
<references />
 
[[वर्ग:डान्झिगपोलंडचा इतिहास]]
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]
[[वर्ग:ग्डान्स्क]]