Content deleted Content added
No edit summary
ओळ १४:
* सामाजिक : एक चांगले पर्यायी जग घडवण्यासाठी मी सामाजिक कार्यात सहभागी आहे.
* वाचन : मी समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, क्रांती, इ. विषयांवर पुस्तकं आणि कादंबर्‍या वाचतो.
* भाषा : मला भाषा आणि लिप्यांशीलिप्या लगावशिकण्याची आवड आहे. सध्या मी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू शिकतोय.
* मैत्री : मला मनुष्य, मांजरी आणि कुत्र्यांशी मैत्री करायला आवडते. इतर जीवांशी मैत्री करण्याचा कधी प्रयत्न नाही केला.
* विकिपीडिया : मुख्य जोर इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचे मराठी विकिपीडियावर भाषांतर करण्यावर आहे.