"केन थॉम्प्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vinitdesai (चर्चा | योगदान) |
Vinitdesai (चर्चा | योगदान) |
||
ओळ ५६:
[[२७ एप्रिल]] [[१९९९]] रोजी, थॉम्प्सन आणि रिची याना संयुक्तरित्या [[१९९८]] सालच्या [[नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी]]ने अमेरिकेचे अध्यक्ष [[बिल क्लिंटन]] यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याना हा सन्मान, त्यांचे <cite>युनिक्स संगणक प्रणाली आणि C आज्ञावली परिभाषा यांमधील उल्लेखनीय योगदान संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, आणि नेटवर्कींग सिस्टिम्स याना प्रचंड प्रगतिपथावर नेणारे, संपुर्ण उद्योगाच्या वाढिस आणि पर्यायाने माहिती युगात अमेरिकच्या आघाडीस हातभार लावणारे ठरले </cite>याबद्दल देण्यात आला.
=== सुटोमू कनाइ पारितोषिक ===
१९९९ मध्ये, Institute of Electrical and Electronics Engineers chose केन थॉम्प्सन यांची त्यांच्या युनिक्स संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी पहिल्या सुटोमू कनाइ पारितोषिकानसाठी निवड करण्यात आली. which for decades has been a key platform for distributed systems work.
== टोपणनाव ==
|