"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Bot: + {{Interwiki conflict}}
ओळ १,४९५:
* रेडिओ मिर्चीचे अन्य मिर्ची म्युझिक पुरस्कार : सुलोचना चव्हाण(मराठी संगीत), लाखाची गोष्ट बेस्ट आल्बम), इनॉक डॅनियल(परीक्षकांचा खास सन्मान पुरस्कार) असे १२ पुरस्कार.
* शंकरभय्या पुरस्कार : [[सुरेश तळवलकर]] (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
* अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : [[श्रीधर फडके ]] यांना.
* संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलचा पुरस्कार : शैला दातार (२०१२)
* शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग) या सर्वांना.
ओळ २,००२:
* तळेगाव दाभाडे येथील साहित्य कला आणि संस्कृती मंडळातर्फे
** गो.नी. दांडेकर कथा पुरस्कार : लेखिका अंजली दाणी यांना
** लोककवी [[मनमोहन नातू[[ पुरस्कार : कवी राम पानखडे यांना.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा [[कृष्ण मुकुंद उजंबळकर|कृष्णमुकुंद पुरस्कार]] : पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्रा. डॉ.मधुकर ढवळीकर यांना
* भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचा डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार : पत्रकार आणि लेखक ब.ना.जोग यांना
ओळ २,००८:
* भारतीय विचार साधना प्रकाशन (पुणे) यांचा डॉ अरविंद सदाशिव स्मृति लेखन पुरस्कार :लेखक ब.ना. जोग यांना.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] सन्मान [[पुरस्कार]] (२०१३) : [[मंगेश पाडगावकर]] यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचे ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार (कंसात साहित्यकृती) : अनुबंध प्रकाशन (ब्रीद तुझे जगी दीनानाथा), [[मोहन आपटे[[ (प्राचान भारतीय गणित), डॉ. रवींद्र ठाकूर (साहित्यिक आनंद यादव), डॉ. [[रामचंद्र देखणे]] (आषाढी), पुष्पा फडके (मराठीसाठी लोकनगरी), ग्रामीण साहित्यिक प्राचार्य [[रा.रं. बोराडे]] (एकदा असं झालं) यांना.
* स्नेहवर्धन प्रकाशनाचा कार्यश्रेष्ठता पुरस्कार : प्रा. राम शिंदे यांना
* आंबेडकरांच्या आई भीमाबाई यांच्या स्मरणार्थ संबोधी प्रतिष्ठानचा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार : भारतीय समाजातील जातिव्यवस्था या विषयात संशोधन करणाऱ्या डॉ.आम्वेट यांना.
ओळ २,०९३:
* [[बजाज पुरस्कार]] हा जमनालाल बजाज यांच्या स्मृत्यर्थ बजाज फाउंडेशनतर्फे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात शास्त्र व तंत्रज्ञानाचा वापर तसेच विधायक कार्य या क्षेत्रात असामान्य कार्यासाठी दिला जातो.
* [[जी. डी. बिर्ला पुरस्कार]] हा जी. डी. बिर्ला यांच्या स्मृत्यर्थ बिर्ला फाउंडेशनच्या वतीने दिला जातो.
* [[यशवंतराव चव्हाण पुरस्कार ]]
* [[प्रबोधनकार ठाकरे]] स्मृति पुरस्कार : डॉ.माधव रा.पोतदार(२०१२)
* शिवाजीभाई ढमढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्मृति गौरव पुरस्कार :
ओळ २,५४७:
 
[[fa:جایزه]]
{{Interwiki conflict}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले