"स्मृती इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Smriti Irani(c).jpg|250 px|इवलेसे|स्मृती इराणी]]
स्मृती इराणी (जन्म : दिल्ली, २४ मार्च, १९७६) या माहेरच्या स्मृती मलहोत्रा. त्यांनी फेमिना मिस इंडिया या १९९७ साली झालेल्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता, आणि त्या शेवटपर्यंत पोचल्या होत्या. काही वर्षे मॉडेलिंग केल्यावर त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिकांत अभिनय करायला सुरुवात केली. [[एकता कपूर]] यांच्या ’क्यूँ की सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेत तुलसीचे काम केल्याने स्मृती इराणी यांचे नाव घरांघरांत पोचले.
'''स्मृती इराणी''' (जन्म : २४ मार्च, १९७६, [[दिल्ली]], जन्मनाव: स्मृती मल्होत्रा) ही एक [[भारत]]ीय राजकारणी व माजी [[दूरचित्रवाणी]] अभिनेत्री आहे. मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृतीने १९९७ सालच्या [[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. २००० साली तिला [[स्टार प्लस]] ह्या वाहिनीवरील [[एकता कपूर]]च्या [[क्योंकी सास भी कभी बहू थी]] ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. ह्या भूमिकेसाठी तिला अनेक [[पुरस्कार]] मिळाले.
 
२००३ साली स्मृतीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला व [[२००४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघामधून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या [[कपिल सिबल]] विरुद्ध निवडणुक लढवली.
स्मृती इराणी यांच्या पतीचे नाव झुबिन इराणी. त्यांना तीन मुले आहेत.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये ती [[अमेठी (लोकसभा मतदारसंघ)|अमेठी]] मतदारसंघामधून [[राहुल गांधी]] विरुद्ध उभी राहिली आहे.
 
==स्मृती इराणी याछी भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
Line ११ ⟶ १४:
* हम हैं कल, आजकल और कल
 
{{DEFAULTSORT:इराणी, स्मृती}}
 
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
 
[[वर्ग:भारतीय अभिनेत्री]]
 
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
 
 
 
(अपूर्ण)