"स्मृती इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख स्म् इराणी वरुन स्मृती इराणी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
स्मृती इराणी (जन्म : दिल्ली, २४ मार्च, १९७६) या माहेरच्या स्मृती मलहोत्रा. त्यांनी फेमिना मिस इंडिया या १९९७ साली झालेल्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता, आणि त्या शेवटपर्यंत पोचल्या होत्या. काही वर्षे मॉडेलिंग केल्यावर त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिकांत अभिनय करायला सुरुवात केली. [[एकता कपूर]] यांच्या ’क्यूँ की सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेत तुलसीचे काम केल्याने स्मृती इराणी यांचे नाव घरांघरांत पोचले.
स्मरुती इराणी (जन्म: स्म् मलहोत्रा)
 
स्मृती इराणी यांच्या पतीचे नाव झुबिन इराणी. त्यांना तीन मुले आहेत.
 
==स्मृती इराणी याछी भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* आतिश
* क्यूँ की सास भी कभी बहू थी
* थोड़ी सी ज़मीन थोड़ा सा आसमाँ
* रामायण
* विरुद्ध
* हम हैं कल, आजकल और कल
 
 
 
 
 
 
 
(अपूर्ण)