"स्टार अलायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो (Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख स्टार अलायंस वरुन स्टार अलायन्स ला हलविला) |
|||
[[चित्र:Star Alliance Logo.svg|200 px|इवलेसे|स्टार अलायन्सचा लोगो]]
'''स्टार अलायन्स''' ही जगातील सर्वात मोठी विमानकंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]
|