"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २,१८५:
==अन्य पुरस्कार==
* रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान वाई यांच्यातर्फे देण्यात येणारा १८ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार(२०१४) : कॉम्रेड शरद पाटील यांना
* रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान वाई यांच्यातर्फे यापूर्वी देण्यात आलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार : यापूर्वी हा पुरस्कार डॉ.सरोजिनी बाबर, हरी नरके, डॉ.सदानंद मोरे, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.राम ताकवले, डॉ.मा.प. मंगुडकर, डॉ.जयसिंगराव पवार, रा.कृ. कणबरकर, डॉ.द.ता.भोसले, डॉ.गो.मा. पवार, डॉ.गंगाधर पानतावणे, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.भा.ल.भोळे, डॉ.बी.पी. उर्फ बाबासाहेब बंडकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले व प्रा. पुष्पा भावे यांना देण्यात आले.
* नवी दिल्ली येथील ’ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अॅन्ड एज्युकेशनल ग्रोथ’तर्फे भारत शिक्षणर‍त्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
* महात्मा फुले बहुजन महासंघाचा त्रिरत्‍न पुरस्कार : पुणे विद्यापीठाचे माजी सपर्क अधिकारी गंगाधर जंगमवाड यांना
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले