१,२७६
संपादने
(→शिक्षण) |
(→शिक्षण) |
||
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे [[ठाणे|ठाणे]] जिल्ह्यातील [[वसई|वसई]] तालुक्यातील [[तरखड|तरखड]] ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात [[खेतवाडी|खेतवाडी]] येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी [[भास्कर पांडुरंग तर्खडकर| भास्कर पांडुरंग तर्खडकर]] आणि [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग तर्खडकर]] हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.
==शिक्षण==
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने [[फार्शी|फार्शी]] आणि [[संस्कृत|संस्कृत]] ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान
==मराठी व्याकरण==
|